
Sidharth Shukla Dies | ‘बिग बॉस’फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन
बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. | Actor Sidharth Shukla dies at age 40 due to heart attack
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोने-चांदी धडाम, किंमत क्षणात...10 ग्रॅम मंगळसूत्राचा भाव फक्त...
बिग बींसोबत काम केलेल्या 'रसना गर्ल'चा दुर्दैवी अंत; वाढदिवशीच...
कन्या राशीत शुक्राचे गोचर, 3 राशींची सुरू होणार अग्निपरीक्षा
19 हजार मुलींना पछाडून मिळवली पहिली फिल्म, 2 सुपरहिट सिनेमे दिले अन्
भारताच्या वाघांनी याआधीही किवींना घाम फोडलाय; आकडे पाहून सलाम ठोकाल
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?