VIDEO : Saira Banu Hospitalized | ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची प्रकृती बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांची तब्येत खालावली आहे. सायरा बानो यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांची तब्येत खालावली आहे. सायरा बानो यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना नेमकं काय झालं हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे पती अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. दिलीप साहेबांच्या जाण्याने सायरा बानो एकाकी झाल्या होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI