Marathi News Videos Aditya Thackeray criticized Chief Minister Eknath Shinde by shaming him, Praveen Darekar has hit back by replying

उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, आदित्य ठाकरे ‘शेंबडं पोरगं’; भाजप नेत्याची सडकून टीका
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज काढत टीका केली होती त्यावरून प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे
सातारा : पहिल्याचं पावसाने मुंबई तुंबल्यानं ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज काढली होती. तसेच त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. त्यांनी जे उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षात जमलं नाही ते शिंदे-फडणवीस सरकारनं करून दाखवलं. त्यामुळे उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. तर आता मुख्यमंत्री शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे काढतो. त्याचा जीव केवढा त्याचं वय काय? शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं असं बोलत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. यावरून आता ठाकरे गट किंवा आदित्य ठाकरे कोणता पलटवार करणार काय टीका करणार हे पहावं लागणार आहे.
Published on: Jun 26, 2023 10:42 AM
अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वनडे मॅच खेळलाही नाही तरीही हर्षित राणा कसा ठरला व्हिलन? मोठं कारण समोर
रोहित शर्माजवळ बसून विराट कोहली झाला भावुक! चाहत्यांना आर अश्विनच्या निवृत्तीची आली आठवण
Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?
Related Video
अडनावामुळे नाराज होती ही अभिनेत्री, दिलेत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये..
मनसेचे नेते अमित ठाकरे उद्या उपोषणकर्ते वांगचूक यांची भेट घेणार
चाणक्य सांगतात, कितीही बलवान असलेल्या शत्रूला तुम्ही हरवू शकता
शिंदे स्वत:चं काही ठरवू शकत नाही, मग ते..., दानवेंचा टोला
रामरक्षा स्त्रोत्र लिहिले कोणी? वाचावे कधी? काय आहे महत्त्व?
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले