पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, …आणि शरद पवार पलटले

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचं ठरलं आणि शरद पवार पलटले, असा आरोपच अजित पवारांनी केला. 2019 मधील पहाटेच्या शपथविधीवर बोलताना अजित पवारांनी पहिल्यांदा शरद पवारांचा थेट नाव घेतलं. एका उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर शरद पवारांच्या....

पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
| Updated on: Apr 21, 2024 | 11:46 AM

अजित पवार पहिल्यांदाच पहाटेच्या शपथविधीवरून बोललेले आहे. एका उद्योगपतीच्या घरी अमित शाहांसोबत शरद पवारांची बैठक झाली. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचं ठरलं आणि शरद पवार पलटले, असा आरोपच अजित पवारांनी केला. 2019 मधील पहाटेच्या शपथविधीवर बोलताना अजित पवारांनी पहिल्यांदा शरद पवारांचा थेट नाव घेतलं. एका उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर शरद पवारांच्या पाच ते सहा बैठका झाल्यात. त्यात मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होतो. भाजपसोबत सत्ता स्थापन करायचं हे ठरलं पण मुंबईत आल्यानंतर शरद पवारांनी शब्द फिरवल्याचे अजितदादा म्हणाले. त्यानंतर अमित शाहांनी फोन करून दिलेला शब्द पाळावा लागेल, असे सांगितल्याने आपण फडणवीसांसोबत शपथ घेतली असे अजितदादा म्हणाले. शरद पवारांनी अजित पवारांनी केलेले आरोप फेटाळले तर आमची भाजपसोबत जाण्याची समंती नव्हती, असेही सांगितले. बघा स्पेशल रिपोर्ट काय म्हणाले शरद पवार?

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.