
Akshay Kumar Mother Death | अक्षय कुमारला मातृशोक, उपचारादरम्यान अरुणा भाटियांचे निधन
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला मातृशोक झाला आहे. अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला मातृशोक झाला आहे. अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला. मात्र अवघ्या दोनच दिवसात ही दुःखद बातमी आली. | Akshay Kumar Mother Death during medical treatment in Mumbai
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिवाळ्यात साप घरात का येतात? सुरक्षित राहण्यासाठी करा हे 6 उपाय
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
सोनं खरेदी करताना सावधान... देश हादरवणारी माहिती उघड; 83 टक्के...
आलिया भट्ट पोटात असताना आईने एका दिवसात ओढल्या होत्या 100 सिगारेट
श्रेयस गंभीरच्या मताशी असहमत, पत्रकार परिषदेत थेट विरोध करत....
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर