Marathi News Videos Ambadas Danve has criticized that Chief Minister Eknath Shinde is going to the all party meeting called by Union Home Minister Amit Shah

‘मणिपूरला जाऊन काय करणार? अकोला, कोल्हापूर, शेवगाव, हे पहा म्हणावं’; शिंदे यांच्या कोणाची खरमरीत टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीत बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत त्यावरून अंबादास दानवे यांनी टीका केली आहे
मुंबई : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू झालेला हिंसाचार बांबण्याचे नाव घेत नाही आहे. येथे 50 दिवस होऊन गेले तरी हिंसाचार होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारसह मणिपूर राज्य सरकारचे देखील प्रयत्न सुरू आहेत. यावरूच चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीत बैठक बोलवली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे हे मणिपूर प्रश्नावर काय करतील? असा सवाल करत त्यांची खिल्ली उडवली आहे. तर शिंदे यांनी आपलं अकोला, कोल्हापूर, शेवगाव, हे पहावं असा टोला लगावला आहे.
Published on: Jun 24, 2023 2:20 PM
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री
मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?
FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत
डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा
नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?
Related Video
FIFA विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी खासियत
मुंबई हुंड्यात मिळाली ? 'दादर' नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?
फिफा वर्ल्ड कपदरम्यान पुरुष खेळाडू काळ्या रंगाची ब्रा का घालत होते?
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनंतर अश्विनने उपस्थित केले प्रश्न
एसटीच्या भाड्यात इतके टक्के वाढ; ऐन गणेशोत्सवात खिशाला कात्री
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा