
काल शपथविधीला हजर, आज अमोल कोल्हे म्हणतात, ‘#मी_साहेबांसोबत’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी होते. मात्र आज अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी होते. मात्र आज अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये काय? यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 03, 2023 4:14 PM
Related Video
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
2 तास 16 मिनिटांचा सस्पेन्स चित्रपट; 'दृश्यम 3'सारखाच तगडा क्लायमॅक्स
गुटखा मिळेना परप्रांतीयाचा तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ, आक्षेपार्ह..
पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक
सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले...
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात