Marathi News Videos Amravati Violence BJP Leader Kirit Somaiya insists on Amravati tour but now he canceled it

Kirit Somaiya | पोलिसांच्या विनंतीमुळे अमरावती दौरा पुढे ढकलला : किरीट सोमय्या
अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार होते.
त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. या हाकेला प्रतिसाद देत हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चातही दगडफेक, तोडफोडीसारख्या घटना घडल्या. त्यामुळे अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार होते. पण आता पोलिसांनी विनवनी केल्यामुळे दौरा पुढे ढकलल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पैशांचे 'हे' रहस्य कधीही कोणाला सांगू नका, अन्यथा पश्चात्ताप होईल!
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
सराफ बाजारात मोठे बदल! पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, आज 10 ग्रॅम...
अजितदादांकडे दोनच शब्द होते, फडणवीसांनी सांगितला स्वभावातला खास गुण
कपिल देव यांनी Vaibhav Sooryavanshi ला झापलं
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई