Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी एनसीबी कार्यालयात दाखल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. या पुर्वी शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) ही सतत आर्यन खानची भेट घेत आहे. या सगळ्याप्रकरणात पूजा ददलानीने आर्यन खानला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही (23 ऑक्टोबर) पूजा आर्यनच्या भेटीसाठी तुरुंगात पोहोचली होती. यावेळी तिने माध्यमांचे कॅमेरे टाळत थेट तुरुंग गाठले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI