Ashadhi Ekadashi 2021 | विठ्ठल मंदिराचा गाभारा फुलांनी बहरला
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, अंथुरियम, शेवंती, हाय डेंजर, कार्नेशन, गुलाब, ऑर्किड, कामिनी, जीपसो ,जरबेरा यांसह विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. यावेळी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, संत नामदेव पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली.
सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी… विठ्ठल मंदिराचा गाभारा फुलांनी बहरला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल मंदिरात आषाढी अर्थात देवशयनी एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी तब्बल साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला होता. पुण्यातील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी ही सजावट केली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, अंथुरियम, शेवंती, हाय डेंजर, कार्नेशन, गुलाब, ऑर्किड, कामिनी, जीपसो ,जरबेरा यांसह विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. यावेळी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, संत नामदेव पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली.
Latest Videos
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान