Aurangabad | शेतीच्या वादावरून दोन शेतकऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी

शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हाणामारीत एक शेतकरी जखमी झाल्याची माहिती आहे.

शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हाणामारीत एक शेतकरी जखमी झाल्याची माहिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल गावात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.  दोन शेतकरी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एक शेतकरी जखमी झाला. जगदीशकुमार कुंटे असं मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. फुलंब्री पोलिसांनी अजूनही घटनेची दखल घेतली नसल्याची माहिती आहे. | Aurangabad Farmers Group Fight For Agriculture dispute

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI