बिडमध्ये शिवजयंतीनिमित्त गड-किल्ल्यांचे माहितीसांगणारे बॅनर्स

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स (Banners) शहरात लावले जातात. बीडमध्ये (Beed) यंदा मात्र शिवजयंतीनिमित्त मौलिक संदेश देणारे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

बिडमध्ये शिवजयंतीनिमित्त गड-किल्ल्यांचे माहितीसांगणारे बॅनर्स
| Updated on: Feb 17, 2022 | 1:17 PM
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स (Banners) शहरात लावले जातात. बीडमध्ये (Beed) यंदा मात्र शिवजयंतीनिमित्त मौलिक संदेश देणारे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बीडच्या मावळा प्रतिष्ठानकडून (Mavla Pratishthan)  शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे महंती सांगणारे बॅनर्स लावले आहेत. विविध जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स वर नेते आणि कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात येते. बीडमध्ये मात्र तशा बॅनर्सला फाटा देत अशा पद्धतीची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या हे बॅनर्स बीडकरांसाठी आकर्षण ठरले आहेत.
Follow us
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.