AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pritam Munde | बीडच्या पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं, प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेवर निशाणा

| Updated on: Apr 18, 2021 | 7:10 PM
Share

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. (Beed Guardian Minister should introspect, Pritam Munde targets Dhananjay Munde)

बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांना दिलाय. मी जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून कधी कमी पडणार नाही. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा असून आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळे या गोष्टीकडे सत्ताधार्यांनी बघण्याची आवश्यकता असल्याचं देखील प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगितले.