आमच्यासोबत गद्दारी केली, तरुणांसोबत करू नका, आदित्य ठाकरेंची टीका
वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला आज चांगलंच सुनावलंय. यावेळी त्यांनी रोजगाराचाही मुद्दा उपस्थित केला.
मुंबई : ‘जशी आमच्यासोबत गद्दारी केलीत तशी महाराष्ट्राच्या तरुणांसोबत करू नका’ अशी टीका वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय. ‘नेभळट सरकार खाली मान घालून सगळं सहन करतील,यांची तिथे बोलण्याची हिंमत पण होणार नाही, अशी टीका देसाईंनी केली आहे.
Published on: Sep 14, 2022 06:06 PM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
