Pune | कोरोनामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिर बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट
आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योर्तिलिंग भीमाशंकर येथे भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पहायला मिळला असून कोरोनामुळे भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योर्तिलिंग भीमाशंकर येथे भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पहायला मिळला असून कोरोनामुळे भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हा आणि मंदिर प्रशासनानाने घेतलेल्या निर्णयात श्रावणातील भीमाशंकर यात्रा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. पहाटे 5 वाजताच्या आरतीनंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आले असून मंदिरातील पाच पुजाऱ्यांच्या हस्तेच हू महापुजा आणि आरती करण्यात आली.
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

