दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत जाहीर. कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला दरमहा 2500 रुपये देणार. अनाथ मुलांना दरमहा 2500 रुपये आणि मोफत शिक्षण देणार. याशिवाय 72 लाख नागरिकांना दरमहा 5 किलो धान्य मोफत.