
प्रसुतीगृहाच्या नामकरणावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा जुंपणार
मालाड मधील मैदानाच्या टिपू सुलतान नामांतर वाद नंतर माहीममध्ये सेना भाजप मध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या माहिममधील प्रसुतीगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपली आहे.
मालाड मधील मैदानाच्या टिपू सुलतान नामांतर वाद नंतर माहीममध्ये सेना भाजप मध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या माहिममधील प्रसुतीगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपली आहे. या प्रसूतिगृहाला अनाथांची माता सिंधुताई सकपाळ आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका दिवंगत इंदुमती माणगावकर यांचे नाव देण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. सिंधुताई सकपाळ यांचे कार्य मोठे आहे त्यामुळे त्यांचे नाव मोठ्या वास्तूला देण्यात यावे असे सांगत शिवसेनेकडून भाजपच्या नगरसेविकेने शिफारस केलेल्या या नावाला विरोध होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
श्रेयस गंभीरच्या मताशी असहमत, पत्रकार परिषदेत थेट विरोध करत....
शरद कपूरचा व्हिडीओ पाहाताच सलमानने केला थेट फोन, म्हणाला...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
जगातील प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत शाहरुख -सलमान कितव्या स्थानावर!
मुलीकडून पक्षाचाच निषेध, ट्विट व्हायरल, आव्हाड थेट म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध