
लोकसभेच्या पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपाचे विचारमंथन, जेपी नड्डा, अमित शहाचं मार्गदर्शन
लोकसभेच्या पराभूत झालेल्या १४४ जागांबाबत भाजपने आत्ता विचारमंथन करायला सुरुवात केली आहे.
लोकसभेच्या पराभूत झालेल्या १४४ जागांबाबत भाजपने आत्ता विचारमंथन करायला सुरुवात केली आहे. अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याकडून पक्षातील नेत्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. नेमक्या जागा का पराभूत झाल्या आहेत. त्याचबरोबर तिथं सध्य काय करायला हवं याबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती मिळाली आहे.
Published on: Sep 07, 2022 11:19 AM
'धुरंधर' चित्रपटात कोणकोणत्या कार वापरण्यात आल्या?
नव्या वर्षात 'या' 3 राशींना मिळणार नशीबाची किल्ली, नेमकं काय होणार?
खर्चाचे बिघडेल गणित, सगळंच गमवावं लागेल; या 4 राशींच्या वाढतील अडचणी!
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुरूवारी करा 'हे' खास उपाय
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, पोलार्ड-मिलरला संधी, पाहा वेळापत्रक
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
शिवसेनेचे स्टिकर लावल्याने दोन रिक्षांची तोडफोड
अकोल्यात वंचित निवडणूक लढवणार, इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात
Shirur : शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथे बिबट्याची दहशत
Sindhudurg : अशाही संवेदना आणि भावनिक साद, डॉल्फिनचा व्हीडिओ व्हायरल
Video : गोंदियात पारा 8.4 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार