Marathi News Videos Bjp chitra wagh journey from nashik to malegaon with 50 percent discount fare in msrtc bus and thanks to dcm devendra fadnavis

५० टक्के, महिला ओक्के ! लालपरीतून चित्रा वाघ यांचा सवलतीत प्रवास अन् फडणवीस यांचे मानले आभार
VIDEO | भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा नाशिक ते मालेगाव असा एसटी बसने प्रवास, ५० टक्के सवलतीचा लाभ घेत काय म्हणाल्या...
नाशिक : राज्यातील महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. याच योजनेचा लाभ घेत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ नाशिकच्या ठक्कर बस स्थानक ते मालेगाव असा सवलतीच्या दरात प्रवेश केला. तसेच या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. चित्रा वाघ यांनी बसमधून प्रवास करतानाचे फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी प्रवासादरम्यान, चित्रा वाघ यांच्यासोबत भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यादेखील होत्या. त्यांनी सवलतीच्या दरात प्रवेश करताना पन्नास टक्के महिला ओक्के अशा जोरदार घोषणाही दिल्यात.
Published on: Mar 18, 2023 9:41 PM
Related Video
गॅसची चिंता मिटली, पैसा होणार बचत, धमाकेदार चार्जिंग स्टोव्ह बाजारात..
सिनेमा बनण्यासाठी लागली तब्बल 20 वर्ष, 3 लाख लोकांसोबत शुटिंग अन्...
आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल मुलाची अशी प्रतिक्रिया; कमेंट्सचा पाऊस
फक्त व्याजातून होणार 5 लाखांची कमाई; पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना
एका MMS मुळे बॉलिवूड सुंदरीची करिअर उद्धवस्त
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...