Ashish Shelar | सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न – आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच  खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागत, असे आशिष शेलार म्हणाले.

Ashish Shelar | सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न - आशिष शेलार
| Updated on: Sep 18, 2021 | 7:48 PM
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच  खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागत. संजय राऊत तेच करत आहेत. मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणी जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला बोलावं का लागत आहे ? सरकार टिकणार  हे सांगणे  म्हणजे आपल्या अंतर्गत असलेला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तसेच तुम्ही दुबळे आहात आणि त्यापासून पळण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.