Goa Election | गोव्यातल्या निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस-संजय राऊत आमनेसामने; ऐका, काय म्हणतायत…

गोवा (Goa) राज्याच्या निवडणुकीवरून भाजपा (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut)आमनेसामने आलेत.

गोवा (Goa) राज्याच्या निवडणुकीवरून भाजपा (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut)आमनेसामने आलेत. गोव्यात नोटांचा पाऊस पाडला जातोय असा आरोप राऊत यांनी केलाय. मात्र आम्ही जनमत विकू देणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. तर शिवसेनेची लढाई मतपत्रिकेतल्या नोटावरच आहे, असा पलटवार फडणवीस यांनी केलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI