तुमचा पक्ष कोणता? ते आधी सांगा…, एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सल्ल्यावर गिरीश महाजन यांचा थेट सवाल

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला 337 जागा तर इंडिया आघाडीला 170 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे समोर आले आहे.

तुमचा पक्ष कोणता? ते आधी सांगा..., एकनाथ खडसेंच्या 'त्या' सल्ल्यावर गिरीश महाजन यांचा थेट सवाल
| Updated on: Jun 03, 2024 | 5:20 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाआधीच अनेक राजकीय विश्लेषक आणि टीव्ही 9 पोलस्ट्रेटचा सर्व्हे समोर आला आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला 337 जागा तर इंडिया आघाडीला 170 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे समोर आले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. एकनाथ खडसे यांनी दिलेल्या सल्ल्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत खडसेंना चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ खडसेंनी आधी सांगावं ते कोणत्या पक्षात आहेत. भाजपवर बोलण्याआधी खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगा आणि मग बोला, असं म्हणत त्यांना गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Follow us
छगन भुजबळ संपर्कात आहे की नाही? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं...
छगन भुजबळ संपर्कात आहे की नाही? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं....
जरांगेंच्या दबावाला बळी पडू नका, अन्यथा..., सरकारला कुणी दिला इशारा?
जरांगेंच्या दबावाला बळी पडू नका, अन्यथा..., सरकारला कुणी दिला इशारा?.
'मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली ते कल्याण दरम्यान...
'मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली ते कल्याण दरम्यान....
मिटकरींचा जीव किती? कुवत काय?, 'त्या' इशाऱ्यानंतर दरेकरांचं थेट उत्तर
मिटकरींचा जीव किती? कुवत काय?, 'त्या' इशाऱ्यानंतर दरेकरांचं थेट उत्तर.
सगेसोयऱ्यांचा कायदा टिकणारच नाही, गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
सगेसोयऱ्यांचा कायदा टिकणारच नाही, गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.