Special Report | किरीट सोमय्यांचा 127 कोटींचा बॉम्ब, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांची खडाजंगी!

Special Report | किरीट सोमय्यांचा 127 कोटींचा बॉम्ब, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांची खडाजंगी!

| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 8:54 PM

मोठ्या मंत्र्यांच्या घोटाळा बाहेर काढणार असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानुसार 127 कोटींचा मनी लॉन्ड्रिंगचा आरोप सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला.

मोठ्या मंत्र्यांच्या घोटाळा बाहेर काढणार असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानुसार 127 कोटींचा मनी लॉन्ड्रिंगचा आरोप सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला. पण सोमय्या यांच्या या आरोपांनंतर मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात अशी जुंपली की प्रकरण एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत पोहोचलं. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !