एमपीएससी आयोगाला पाठवलेलं पत्र आणि शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका; भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
एमपीएससी संदर्भात मोठी बातमी. भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाहा व्हीडिओ...
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे फडणवीस सरकारने मागणी मान्य करत आयोगाला नोटिफिकेशन पाठवलं. मात्र पाठवलेलं पत्र सापडत नाही. मागण्यांसदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी आयोगाला पाठवून देण्यात आलं आहे. सचिवांनी त्यांच्या ड्राफ्टमध्ये द्यायला हवं होतं. सचिवांकडून असं काम अपेक्षित नाही. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि आयोगाचे सचिवालय यांच्यात थेट संपर्क असतो. सचिवांनी तसं पत्र दिल्यामुळे आयोगानं निर्णय घेतला नसावा. आम्ही आयोगाला विनंती करू शकतो .विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत एमपीएससी आंदोलकांची मी पहाटे 4 वाजता भेट घेतली, असं अभिमन्यू पवार म्हणालेत.
Published on: Feb 21, 2023 11:26 AM
Latest Videos
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप

