Prasad Lad | संजय राऊत आणि मलिकांनी रोज लवंगी लावतात आम्ही बॉम्ब फोडणार – प्रसाद लाड

मुंबई ड्रग्स प्रकरणानंतर राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगलं आहे. दिवाळीच्या तोंडावर रायकीय फटाके फुटत आहेत. अशावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ते रोज लवंग्या फोडत आहेत, दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय.

Prasad Lad | संजय राऊत आणि मलिकांनी रोज लवंगी लावतात आम्ही बॉम्ब फोडणार - प्रसाद लाड
| Updated on: Nov 04, 2021 | 6:17 PM

मुंबई ड्रग्स प्रकरणानंतर राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगलं आहे. दिवाळीच्या तोंडावर रायकीय फटाके फुटत आहेत. अशावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ते रोज लवंग्या फोडत आहेत, दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय.

दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील. निश्चितपणे मला याबाबत माहिती नाही. पण शनिवारी 26/11 आणि 93 ब्लास्टचे फटाके फुटणार, असा दावा लाड यांनी केलाय. जर टीव्हीवर फुटेज मिळालं असेल तर राज्य सरकारनं कारवाई करावी. मला, दरेकर, गिरीश महाजन, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या सगळ्यांना राज्य सरकार त्रास देत आहे. ते आम्हाला सोडत नाहीत, चौकशी सुरु आहे. राज्य सरकार यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा गंभीर आरोप लाड यांनी केलाय. फटाक्यांचा दारुगोळा फटाके फुटल्यानंतर समजतो. देवेंद्र फडणवीस मोठा फटाका फोडणार तेव्हा कळेल की घात घोतो की अपघात, असा सूचक इशाराही लाड यांनी दिलाय.

संजय राऊत चौथ्यांदा खासदार झालेत. त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत, असा टोला लाड यांनी लगावलाय. पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्पात 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्याबाबतचं एक पत्र त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पाठवलं होतं. त्यावेळी राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या कंपनीचा या घोटाळ्यात समावेश असल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

Follow us
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.