वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजपा आमदार रस्त्यावर
नाशिकमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क आमदार वाहतूक पोलीस बनल्याचे पहायला मिळाले. औरंगाबाद रोड परिसरामध्ये तब्बल 2 तास वाहतूक कोडीं झाली होती. अखेर ट्रॅफिक जाम काढण्यासाठी भाजपा आमदार राहुल ढिकले हे स्वतः मैदानात उतरले.
नाशिक : नाशिकमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क आमदार वाहतूक पोलीस बनल्याचे पहायला मिळाले. औरंगाबाद रोड परिसरामध्ये तब्बल 2 तास वाहतूक कोडीं झाली होती. अखेर ट्रॅफिक जाम काढण्यासाठी भाजपा आमदार राहुल ढिकले हे स्वतः मैदानात उतरले, त्यांनी रोडवर जाऊन वाहतूक सुरळीत केल्याचे पहायला मिळाले. आमदार राहुल ढिकले यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हयरल होत असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

