
“दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत”, राम कदम यांची टीका
भाजप आमदार राम कदम यांनी दसऱ्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर टीका केलीय.
मुंबई : भाजप आमदार राम कदम यांनी दसऱ्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर टीका केलीय. दसरा मेळाव्याला गर्दी दाखवण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस मदत मागितली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park) भरणार आहेत. सत्य काय आहे हे पेंग्विन सेनेचे नेते महाराष्ट्राला सांगणार का?, असं ट्विट राम कदम (Ram Kadam) यांनी केलं आहे.
Published on: Sep 30, 2022 10:09 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिरवा रंग सोडून पाकिस्तानची टीम गुलाबी जर्सीत का उतरली? कारण...
1 रुपयामध्ये 1 किमी धावते ही बाईक, किंमत देखील प्रचंड कमी
जगातील दोन शक्तिशाली नेते, पण कोणाची संपत्ती जास्त? पुतिन की ट्रम्प?
ऐश्वर्या रायपेक्षा उंच झाली आराध्या, नेटकरी अवाक, म्हणतात...
ITR भरणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, आता लेट फी न भरता...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;