पीएफआय संघटनेवर कारवाईसाठी भाजप,आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांचं महत्वाचं पाऊल
पीएफआय संघटनेवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपसह आरएसएसचे पदाधिकारी आक्रमक झालेत. पाहा...
योगेश बोरसे,Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : पीएफआय संघटनेवर (PFI Organization) कारवाईच्या मागणीसाठी भाजपसह आरएसएसचे पदाधिकारी आक्रमक झालेत. भाजप (BJP),आरएसएसचे (RSS) पदाधिकरी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आज दुपारी अडीच वाजता भेट घेणार आहेत. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
Published on: Sep 25, 2022 10:41 AM
Latest Videos
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू

