गडकरींनी दत्तक घेतलेल्या नागपुरातील बुटीबोरीला निधीच नाही, नगराध्यक्षांचा गंभीर आरोप माहिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या नागपूरमधील बुटीबोरी नगरपरिषदेला निधीच दिला जात नाही, असा गंभीर आरोप बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी केलाय. बुटीबोरी नगरपरिषद पूर्णपणे कर्जबाजारी झाली आहे. निधी वाटपात राज्य सरकार राजकारण करत असल्याचाही आरोप गौतम यांनी केलाय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या नागपूरमधील बुटीबोरी नगरपरिषदेला निधीच दिला जात नाही, असा गंभीर आरोप बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी केलाय. बुटीबोरी नगरपरिषद पूर्णपणे कर्जबाजारी झाली आहे. निधी वाटपात राज्य सरकार राजकारण करत असल्याचाही आरोप गौतम यांनी केलाय. | Butibori town chief allege no fund for corporation by state government

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI