
Special Report | जनरल बिपीन रावत यांच्या जागी कोण?
जास्त काळ हे पद भारताच्या दृष्टिने रिक्त ठेऊन चालणार नाही. मनोज नरवणेंचा अभुभव पाहता नरवणे रेसमध्ये आहेत. घात होता की अपघात हे चौकशीनंतर समजेल. मात्र घातपाताची शक्यता आहे.
पुणे : सीडीएस पदं हे कॅबिनेट कमिटी फॉर नॅशनल सिक्युरिटी अँण्ड पॉलिटिकल अफेअर ही समिती ठरवते. जास्त काळ हे पद भारताच्या दृष्टिने रिक्त ठेऊन चालणार नाही. मनोज नरवणेंचा अभुभव पाहता नरवणे रेसमध्ये आहेत. घात होता की अपघात हे चौकशीनंतर समजेल. मात्र घातपाताची शक्यता आहे. जो ब्लँक बॉक्स मिळालाय त्यामुळे डिजीटल रेकॉर्डिंग मिळण्यास मदत होईल आणि 70 ते 80 टक्के माहिती यामधून मिळू शकते. मात्र अनेक बदल बिपीन रावतांनी भारताच्या लष्करात केलेत. घडल्या दुर्घटनेची मात्र चौकशी होणं गरजेचं असल्याचे हेमंत महाजन यांनी सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भूताच्या ट्रॅकचा फज्जा? चोर निघालं मांजर, ‘तारक मेहता’ ट्रोल
लग्नानंतर अनिल कपूर यांची पत्नी एकटीच गेलेली हनीमूनला, अभिनेत्यानं..
देशातील एकमेव मंदिर जिथे जिवंतपणीच... तीन दिवस गुप्तपणे... काय घडतं?
आरसीबीच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी! दिग्गजाच्या निधनानं हळहळ
देवीच्या मंदिर परिसरात आढळली जीर्ण पेटी, वस्तू पहाताच पोलीस घामाघूम
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार