ऑक्सिजन, औषध वाटपात विदर्भावर अन्याय, भाजप नेते बावनकुळे यांचा आरोप

रेमडेसिव्हर आणि ऑक्सिजन वाटप संदर्भात विदर्भावर अन्याय होत आहे, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन घेत आहेत, असंही बावनकुळे यांनी म्हटलंय. Chandrashekhar Bawankule

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:26 PM, 17 Apr 2021