
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून 9 अल्पवयीनांना अटक; काय आहे प्रकरण?
संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटात धक्का लागल्याने झालेल्या वादाचं पर्यवसान तुफान राड्यात झालं होतं. धक्का लागल्याने दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ करण्यात आली
छत्रपती संभाजीनगर : येथील किराडपुरा भागातील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 75 अरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अटक करण्यात आलेल्या अरोपींमध्ये 9 अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. यामुळे किराडपुरा हिंसाचारात अल्पवयीन मुलांचा सहभाग होता हे आता मोर येत आहे. संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटात धक्का लागल्याने झालेल्या वादाचं पर्यवसान तुफान राड्यात झालं होतं. धक्का लागल्याने दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ करण्यात आली. दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही या जमावाने टार्गेट केलं. पोलिसांवर दगडफेक करतानाच पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. या राड्यात तब्बल 20 वाहने जाळण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस अजूनही कसून चौकशी करत आहेत.
Published on: Apr 20, 2023 9:25 AM
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..
Latur Doctor News : कार बराच वेळ एकाच जागी उभी, संशय येताच दार उघडलं आणि डॉक्टर… लातूर हादरलं, तिथे असं काय घडलं?
Horoscope Today 16th July 2026 : मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच… वाचा मेष ते मीनचं भविष्य
इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, इराणने..
वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल
Related Video
कार बराच वेळ एकाच जागी उभी, संशय येताच दार उघडलं आणि डॉक्टर...
जळगावमध्ये 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार
इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा..
धावत्या लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार; एकाने लोखंडी कडा काढला अन्...
मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच...
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...