अभिमानास्पद! मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं फडणवीस यांच्या उपस्थित अनावरण
मुंबई – महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महती आता सातासमुद्रापार जाणार आहे. महाराजांचा पुतळा थेट मॉरेशियसमध्ये उभारण्यात आला असून त्याचे आनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ हे ही उपस्थित असतील. त्यासाठी फडणवीस मॉरेशियसला रवाना झाले आहेत. तर याच्या आधी फडणवीस यांनी सोशल मीडियावर […]
मुंबई – महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महती आता सातासमुद्रापार जाणार आहे. महाराजांचा पुतळा थेट मॉरेशियसमध्ये उभारण्यात आला असून त्याचे आनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ हे ही उपस्थित असतील. त्यासाठी फडणवीस मॉरेशियसला रवाना झाले आहेत. तर याच्या आधी फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार आहे. या पुतळ्याचं लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

