CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींंकडे 7 मागण्या

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे राज्यातला ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोव्हिड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray's seven demands to Prime Minister Narendra Modi)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:36 PM, 15 Apr 2021