Ashish Deshmukh | आशिष देशमुखांवर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 9:37 AM

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत आहेत. चंद्रकांत हंडोरे चौकशी समिती येणार आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार भोवण्याची शक्यता आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे.  दोषी आढळल्यास काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर कारवाईचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.