Chhatrapati Sambhajiraje | गोविंदांना आरक्षण देताना मराठा समाजालादेखील आरक्षण द्या – tv9

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

Updated on: Aug 20, 2022 | 6:06 PM

तसेच देवेंद्र फडणवीस हे एका समाजाचे असू शकत नाही ते माजी मुख्यमंत्री राहीले आहेत. तर आज डीसीएम आहेत. तर त्यांना खासदार व्हायचं असेल तर ते एका समाजाचे होऊ शकत नाही, असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे

शिव सह्याद्री फाउंडेशनचे आज उद्घाटन झालंबाबत राजेंद्र कोंडेंचं मनापासून अभिनंदन करतो असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी शिव सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने एक नवीन प्लॅटफॉर्म या युथसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दलही कोंडे यांचे आभार मानले. याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा समावेश साहसी खेळात झाली ही चांगली बाब असल्याचं म्हटलं आहे. मात्र गोविंदांना आरक्षण देत असताना मराठा समाजालादेखील आरक्षण द्या अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे एका समाजाचे असू शकत नाही ते माजी मुख्यमंत्री राहीले आहेत. तर आज डीसीएम आहेत. तर त्यांना खासदार व्हायचं असेल तर ते एका समाजाचे होऊ शकत नाही, असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI