मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहात ठराव होण्या आगोदर मैदानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) हे नाव देणं चुकीचं. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची दिली आहे. काही वर्षापुर्वी महापालिकेच्या सभागृहात टिपू सुलतान नाव देण्यासाठी ठराव आला होता त्यावेळी भाजपच्या दोन नगरसेवांनी त्याला पाठिंबा दिला होता त्याच अत्ताचे मंत्री आणि पुर्वीचे नगरसेवक आहेत त्यामुळे भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहे. निवडणुकीच्या तोडावर दुटप्पी पणा भाजप करतय.