Video | राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, विजय वडेट्टीवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद
Video | राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, विजय वडेट्टीवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद
मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील अनलॉक (Maharashtra Unlock Update) विषयी माहिती दिली. महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉक साठी कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण पत्रकार परिषद
Published on: Jun 03, 2021 06:45 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
