Devendra Fadnavis | कॉंग्रेसची सायकल रॅली ही नौटंकी : देवेंद्र फडणवीस

कॉंग्रेसची सायकल रॅली ही नौटंकी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadanvis on Congress Cycle Ralley)

पेट्रोल दरात एकूण 30 रुपये थेट राज्याला मिळतात, केंद्राला जे पैसे मिळतात त्यातील 12 रुपये परत राज्याला मिळतात. यातील अभ्यास सुधीर भाऊंना आहे.. काँग्रेसची सायकल रॅली ही नौटंकी आहे. गेल्या वर्षी पेट्रोल-डिझेलवर राज्याला 24 हजार कोटी रुपये मिळाले. आता हजार-दीड हजार कोटी कमी केले तरी तेवढेच मिळतील, त्यामुळे राज्याला जर मनात असेल तर ते निर्णय घेऊ शकतात, असं फडणवीस म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI