रेकॉर्ड मोडणार, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा… फडणवीसांनी काय व्यक्त केला विश्वास?
'चंद्रपूरमध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा विजय होणार असा मला विश्वास आहे. आता महाराष्ट्रात आम्ही आमचा मागचा रेकॉर्ड मोडणार आहोत आणि एक नवीन रेकॉर्ड निश्चितपणे तयार करणार आहोत. सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो', फडणवीसांनी काय व्यक्त केला विश्वास?
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरमध्ये झालेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवारांवर भाष्य केले. यावेळी फडणवीस म्हणाले, पहिला फॉर्म हा आमच्या राज्यातले वरिष्ठ नेते,आमचे सहकारी मंत्री तसेच त्यांना मुलुख मैदान तोफ म्हणूनही ओळखले जाते. त्या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा फॉर्म भरला आहे. चंद्रपूरमध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा विजय होणार असा मला विश्वास आहे. आता महाराष्ट्रात आम्ही आमचा मागचा रेकॉर्ड मोडणार आहोत आणि एक नवीन रेकॉर्ड निश्चितपणे तयार करणार आहोत. सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून दिलं तसेच महाराष्ट्रात वाघनखं आणण्याचं काम देखील सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीच केले होतेस अशी प्रतिक्रिया लोकसभा निवडणूकी संदर्भात उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

