
देवेंद्र फडणवीस हे बालिश व्यक्तीमत्त्व; अनिल गोटेंची टीका
देवेंद्र फडणवीस हे बालिश व्यक्तीमत्त्व आहे, अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी ही टीका केली.
देवेंद्र फडणवीस हे बालिश व्यक्तीमत्त्व आहे, अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी ही टीका केली. शरद पवारांनी शिवसेना फोडलेली नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी शिंदे गटाच्या आरोपांवर दिली. संजय राऊत यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस हे सत्तेसाठी भुकेलेले आहेत, असंही ते म्हणाले.
Published on: Jul 21, 2022 4:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
छट पूजेवरून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची खोचक पोस्ट
सोनं झटक्यात 100000 रुपयांवर येणार? सराफा बाजारात होणार मोठा उलटफेर
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
फडणवीसच मफलरमॅन? रोहित पवार यांनी अखेर तो फोटो बाहेर काढला
न्यूझीलंडमध्ये रोहित फेल होताच इरफान पठाणची पटण्यासारखी रास्त मागणी
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...