
बंडानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निर्णय घेताना…”
मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं.
मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. ते म्हणाले की, अनेकांच्या आयुष्यात हा प्रसंग पहिल्यांदा येत असेल. पण, “माझ्या जीवनात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे. एवढी वर्षे शरद पवार यांची माझ्यासह सर्वांनी सेवा केली. ही सेवा करताना शरद पवार विठ्ठलासारखं आणि वारकऱ्यांसारखं आपलं नातं राहिलं. मग, हा निर्णय घेताना किती वेदना होत असतील, याची जाणीव मला होत आहे.”
Published on: Jul 05, 2023 3:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
देशात 12 राज्यांना तातडीचा अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज आला
'भविष्यात आमदारही होणार नाही...', रोहित पवारांना कुणी दिला इशारा?
10 वर्षांचा संसार मोडला म्हणून महिलेने डुकरालाच बनवलं जोडीदार,
साप रात्रीच्या वेळी कधीच जवळ येणार नाही, करा फक्त ही खास ट्रिक
इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज, ज्ञानेश कुमारांना 48 प्रश्न
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...