इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या…

इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या…

| Updated on: Jul 25, 2026 | 3:34 PM

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनेक दिवसांपासून केली जात होती. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनेक दिवसांपासून केली जात होती. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळातील भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर आता दिल्लीत मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत हे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Published on: Jul 25, 2026 3:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us