
‘द काश्मीर फाईल्स’मुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न- दिलीप वळसे पाटील
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यास सांगितलं. तर दुसरीकडे 'द काश्मीर फाईल्स'मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, असं मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केलं.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यास सांगितलं. तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाईल्स’मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, असं मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केलं. “हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत,” असं म्हणत मोदींनी चित्रपटाचं कौतुक केलं. तर दिलीप वळसे पाटील यांनी चित्रपटामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
Published on: Mar 15, 2022 2:52 PM
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू स्पर्धेतून आऊट
Related Video
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले