AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad | Mahad | Taliye | अखेर तळीये दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबलं, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 7:11 PM
Share

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

महाड : गेल्या चार दिवसांपासून तळीये गावात सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन आज अखेर थांबवण्यात आलंय. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.