Ratnagiri | रत्नागिरीच्या खेर्डी एमआयडीसीमध्ये आग

चिपळूण शहराजवळच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये थ्री एम पेपर मिलच्या वेस्टेज मटेरियल आग लागली आहे. (Fire at Kherdi MIDC chiplun in Ratnagiri)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:23 PM, 18 Apr 2021

रत्नागिरी : चिपळूण शहराजवळच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये थ्री एम पेपर मिलच्या वेस्टेज मटेरियल आग लागली आहे.
परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.