जालना : ED ची चालबाजी कशी असते हे माहिती असून भाजप नेत्यांनी किती आणि कुठून पैसे कमावले असा सवाल शिवसेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने MIM आणि वंचित आघाडीला 1000 कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोपही खैरे यांनी केला आहे. जालना येथे पत्रकारांनी बोलताना खैरे यांनी आरोप केला आहे.