Goa Assembly Election 2022 : ‘गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकरांची आठवण येते’
पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असं मोदी म्हणाले.
पणजी : गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) प्रचाराच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असं मोदी यांनी म्हटले आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

