AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | स्वतःच्या कारमधून मुलगीने काढली आईची अंत्ययात्रा

| Updated on: Apr 13, 2021 | 6:33 PM
Share

Nashik | स्वतःच्या कारमधून मुलगीने काढली आईची अंत्ययात्रा (heart touching incident in nashik, the daughter took her mother's funeral out of her own car)

नाशिक : कोरोनाग्रस्त महिलेच्या निधनानंतर पार्थिव नेण्यासाठी ना शववाहिनी मिळाली, ना कोणाची मदत. अखेर आपल्या माऊलीच्या अखेरच्या प्रवासात तिची कन्याच तिची सारथी झाली. स्वतःच कार चालवत कन्येने आपल्या आईचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेले. नाशिकमधून काळजाला हात घालणारी ही बातमी समोर आली आहे.