VIDEO : Konkan Rain | कोकणात जोरदार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोकणात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कोकणात जोरदार पाऊस आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.